भारत बिल पेमेंट सिस्टम

भारत बिल पेमेंट सिस्टम (बीबीपीएस)

एन.पी.सी.आय. कडून राष्ट्रीय स्तरावर प्रामुख्याने सरकारी संस्था आणि सार्वजनिक सेवा सुविधांच्या इल पेमेंटसाठी एक एकात्मिक व्यवस्था भारत बिल पेमेंट सिस्टीम(BBPS) सुरु करण्यात आली. संस्थेने भारत बिल पेमेंट सिस्टीम(BBPS) द्वारे बिल भरण्याची सुविधा संस्थेच्या सर्व शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. यामध्ये आपण BBPS सिस्टीमवर उपलब्ध असलेल्या सर्व सर्व्हिस प्रोव्हायडर्सचे बिल पेमेंट करू शकता.