निधी हस्तांतरणासाठी एनईएफटी
नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर(NEFT)

ही रोजच्या व्यवहारातील प्रमुख पैसे हस्तांतरण प्रणाली पैकी एक आहे. या प्रणालीचा उपयोग आपल्या संस्थेने सुरु केला आहे. या पद्धती मध्ये पैसे लगेच ट्रान्स्फर होत नाहीत,या प्रणाली मध्ये प्रत्येक तासाचा टाइम स्लॉट बनवलेला असतो आणि त्यानुसार दुसऱ्याला पैसे पाठविले जातात.या प्रणाली मध्ये संस्थेच्या आय.एफ.सी कोड चा उपयोग पैसे हस्तांतरणासाठी केला जातो.
संस्था आयएफएससी कोड खालील प्रमाणे आहे.:
आय.एफ.एस.सी कोड :
टिप :-या प्रणालीची सेवा सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ४ वा पर्यंत देण्यात येईल
निधी हस्तांतरणासाठी आरटीजीएस(RTGS)
रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस)

रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट च्या माध्यमातुन मोठमोठी देवाण घेवाण केली जाते.RTGS प्रणालीच्या माध्यमातून पैसे लगेच हस्तांतरीत करता येतात. आपल्या संस्थेमध्ये या प्रणाली चा उपयोग केला जातो. या प्रणाली मध्ये संस्थेच्या आय.एफ.सी कोड चा उपयोग पैसे हस्तांतरणासाठी केला जातो.
आय.एफ.एस.सी कोड :
टिप :-या प्रणालीची सेवा सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ४ वा पर्यंत देण्यात येईल